TRENVID

What the world is watching right now

Ramayana Trailer Review: Yash Ravana च्या भूमिकेत हिट, VFX ची चर्चा, रामायण सिनेमा हिट ठरेल का ?

Ramayana Trailer Review: Yash Ravana च्या भूमिकेत हिट, VFX ची चर्चा, रामायण सिनेमा हिट ठरेल का ?

BolBhidu · 64,256 · 2026-07-30

Watch on YouTube ↗

Description

#BolBhidu #Ramayana #RanbirKapoor रामायण. आमची आज्जी सांगायची, जेव्हा टीव्हीवर रामायण लागायचं तेव्हा लोकं अंघोळ करुन बसायचे, टीव्हीची पूजा करायचे, काही काहीवेळा टीव्हीला ओवाळायचे कारण टीव्हीमध्ये श्रीराम दिसायचे. आपल्या पिढीनं रामानंद सागर यांच्या नजरेतलं रामायण लॉकडाऊनमध्ये पाहिलं, त्याआधी युगो साको आणि राम मोहन यांच्या नजरेतला अनिमेशनपट सुद्धा पाहिला. मुळात आपण लहानपणापासून रामायण ऐकत आलो, गाण्यांमधून, गोष्टींमधून. त्यामुळे आपल्याला काय घडतं, कसं घडतं आणि का घडतं हे तोंडपाठ आहे. तरीही आपण आदिपुरुषसाठी एकसाईट झालो, मग सोन्याची लंका बॅटमॅनचं गॉथम म्हणून दिसली, रावणाच्या डोक्यावर मुकुटाच्या जागी स्पाईक्स दिसले आणि श्रीरामांनी पांढरा पायघोळ ड्रेस घातलेला पाहिलं. तरीही नितीश तिवारी आणि नमित मल्होत्राच्या रामायण सिनेमाची आपल्याला उत्सुकता होतीच. टिझरमध्ये एक सिन गंडला, धाकधूक वाढली, मग ट्रेलर आला आणि वाटलं लहानपणापासून जे इमॅजिन केलं होतं, ते फायनली मोठ्या स्क्रीनवर पहायला मिळणार. रामायण सिनेमाचा ट्रेलर नाराज करत नाही, कारण पीक डिटेलिंग. हेच पीक डिटेलिंग कुठलं आणि सिनेमा हिट होऊ शकतो, अशा हिंट्स का आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

ramayana trailerramayana movieramayana trailer reviewramayana movie castramayana producer namiit malhotraramayana vs adipurushramayana movie star castranbir kapoor role in ramayanasai pallavi sita role in ramayanaranbir kapoor vs yashramayana peak detailingyash as ravana

Trending at the same time

Advertisement
TRENVID collects the videos trending on YouTube across 11 countries and shows them in one place. © 2026 ZZXXCCVV. All rights reserved.